18 May, 2026
गणितालय पोर्टल वर विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद
गणितालय पोर्टल वर विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद ”. गणितालय पोर्टलवर आतापर्यंत 51098 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांचे गणितालयात स्वागत आहे. आपण सर्वांनी गणितालय पोर्टलवर लॉगिन करून आपल्या गणित विषययीच्या समस्या Mentor ना विचारू शकता. मग विचार कसला करत आहात करा करा लॉगिन आणि आपल्या शंकेचे निराकरण करा. गणितालय लिंक - https://ganitalay.in/ संपर्क – 087678
Official Announcement Document
Download parameters and reference notes
Download PDF